SBI – भारतीय स्टेट बँक भरती.

4377

State Bank Of India Recruitment 2020 Details

SBI Recruitment 2020: स्टेट बँक ऑफ ईंडिया 17 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 & 15 ऑक्टोबर 2020 आहे. ही भरती ऑनलाइन (ईमेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


State Bank Of India Recruitment 2020

SBI Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 17

Post Name (पदाचे नाव):

  • Financial Literacy Counselor – 10 पदे
  • Resolvers – 07 पदे

Qualification (शिक्षण) :

  • Financial Literacy Counselor – SBI / SBI च्या ई एसोसिएट बँकेचा निवृत्त अधिकारी / इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे निवृत्त अधिकारी जे स्केल l आणि त्यापेक्षा जास्त स्केल मधून निवृत्त झालेले असावेत.
  • Resolvers – SBI / SBI च्या ई एसोसिएट बँकेचा निवृत्त अधिकारी जे स्केल ll ते स्केल lV मधून निवृत्त झालेले असावेत.

Age Limit (वय) :

  • Financial Literacy Counselor – हे अधिकारी 30/09/2020 रोजी किंवा आधी वयाचा 60 व्या वर्षी निवृत्त झालेले असावेत आणि 01/10/2020 रोजी वयाची 62 वर्षे पूर्ण झालेली नासवित.
  • Resolvers – हे अधिकारी 30/09/2020 रोजी किंवा आधी वयाचा 60 व्या वर्षी निवृत्त झालेले असावेत आणि 01/10/2020 रोजी वयाची 63 वर्षे पूर्ण झालेली नासवित.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Online(Email)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • ज़िल्ह्यानुसार : लातूर ,उस्मानाबाद , परभणी , हिंगोली , नांदेड , वाशिम , नंदुरबार , उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा.

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • ई-मेल पत्ता – cmhr2.lhomah@sbi.co.in

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 01 ऑक्टोबर 2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):
    • Financial Literacy Counselor – 10 ऑक्टोबर 2020
    • Resolvers – 15 ऑक्टोबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner