ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे भरती.

3085

Sasoon Hospital Bharti 2021 Details

Sasoon Hospital Bharti 2021: ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे स्टाफ नर्स पदासाठी भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ मे २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Sassoon Hospital Bharti 2021

Sasoon Hospital Bharti 2021

Post Name (पदाचे नाव):

  • स्टाफ नर्स

Qualification (शिक्षण) :

  • बी.एसी नर्सिंग

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठावा) :

  • Staffnursebharti2021@gmail.com

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०७ मे २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner