सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भरती.

1136

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2021 Details

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment: सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार 05 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 11 जानेवारी 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2021

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 05

Post Name (पदाचे नाव):

  • Part-Time Medical Officer (अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी) – 05

Qualification (शिक्षण) :

  • Specialist, MBBS Graduate

Age Limit (वय) :

  • 45 वर्षे
  • निवृत्त शासकीय कर्मचारीसाठी कमाल वयोमर्यादा – 70 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • Rs.30,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सांगली

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • RCH कार्यालय, आपटा पोलीस चौकीजवळ, पाण्याच्या टाकीखाली, उ. शिवाजीनगर, सांगली

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 11 जानेवारी 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner