राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे भरती.

1294

Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Recruitment 2020 Details

RTMNU Nagpur Recruitment 2020: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे 02 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2020 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


RTMNU Nagpur Recruitment 2020

Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 02

Post Name (पदाचे नाव):

  • विधी अधिकारी – 01
  • जनसंपर्क अधिकारी – 01

Qualification (शिक्षण) :

RTMNU Nagpur Recruitment 2020
RTMNU Nagpur Recruitment 2020

Age Limit (वय) :

  • विधी अधिकारी – किमान वय: 28 वर्षे
    • कमाल वय :खुल्याप्रवर्गसाठी – 38 वर्षे
    • कमाल वय :मागासवर्गियांसाठी- 43 वर्षे
  • जनसंपर्क अधिकारी – किमान वय: 26 वर्षे
    • कमाल वय :खुल्याप्रवर्गसाठी – 38 वर्षे
    • कमाल वय :मागासवर्गियांसाठी- 43 वर्षे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  •  ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपूर

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  •  मा. कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जनमलाल बजाज प्रशासकीय भवन, महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर, विद्यापीठ कॅम्पस चौक ते अंबाझरी वळण मार्ग, नागपूर – 440033

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 10 डिसेंबर 2020




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner