रमण विज्ञान केंद्र, नागपूर अंतर्गत भरती.

920

Raman Science Centre & Planetarium Recruitment 2021 Details

RSC Nagpur Recruitment 2021: रमण विज्ञान केंद्र, नागपूर येथे 02 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 फेब्रुवारी 2021 रोजी खलीदिलेल्या पत्यावर हजर राहावे. ही भरती मुलाखत/परीक्षा स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


RSC Nagpur Recruitment 2021

RSC Nagpur Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 02

Post Name (पदाचे नाव): Apprentices

  • Fitting – 01
  • Electrical – 01

Qualification (शिक्षण) :

  • S.S.C. & I.T.I. pass in respective trades.

Pay Scale (वेतन):

Raman Science Centre Nagpur Bharti 2021

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • walk-in for an Written/Trade Test

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Nagpur

walk-in for an Written/Trade Test Address (ठिकान) :

  • रमण विज्ञान केंद्र, गांधी सागरच्या समोर, फुले मार्केट जवळ, नागपूर- 440018

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • walk-in for an Written/Trade Test Date : 10th February 2021
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner