प्रादेशिक शिक्षण संस्था भरती.

793

Regional Institute of Education Recruitment 2020 Details

RIE Recruitment 2020 : प्रादेशिक शिक्षण संस्था अंतर्गत 25 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Regional Institute of Education Recruitment 2020

Regional Institute of Education Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 25

Post Name (पदाचे नाव):

 • Junior Project Fellow – 18 पद
 • Visual Analyzer – 01 पद
 • Lab Assistant –
  • physics – 2
  • chemistry – 1
  • Biology – 1
  • geography – 1
  • Zoology -1

Qualification (शिक्षण) :

 • Junior Project Fellow – Post Graduate Degree / Master Degree in Science / (M.Sc Computer)
 • Visual Analyzer – M.Tech Degree in Computer science
 • Lab Assistant – A Bachelor Degree in the Required Field (Subject)

Age Limit (वय) :

 • Junior Project Fellow – 40 years
 • Visual Analyzer – 40 years
 • Lab Assistant – 27 years

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • Online

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 28 सप्टेंबर 2020
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner