राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई येथे भरती.

277

RCFL Recruitment 2021

RCFL Recruitment 2021: राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई येथे ०८ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०५ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


RCFL Recruitment 2020

RCFL Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०८

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी – ०३
  • पॅथॉलॉजी – ०१
  • तंत्रज्ञ – ०१
  • रेडिओलॉजिस्ट – ०२
  • अभियंता – ०१
  • अधिकारी – ०१

Qualification (शिक्षण) :

  • शिकणासंबंधित अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०५ जुलै २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner