राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लि. मुंबई येथे भरती. (७ ऑगस्ट)

5197

RCFL Bharti 2021

RCFL Bharti 2021: राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई येथे १०४ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


RCFL Bharti 2021

RCFL Bharti 2021

Total Post (एकून पदे) : १०४

Post Name (पदाचे नाव):

  • भर्ती कार्यकारी (HR) प्रशिक्षणार्थी – १०
  • एओसीपी प्रशिक्षणार्थी – ६०
  • खाते कार्यकारी प्रशिक्षणार्थी – १०
  • वैद्यकीय प्रयोगशाळा (पॅथॉलॉजी) प्रशिक्षणार्थी – ०५
  • डिप्लोमा (केमिकल) – ०४
  • डिप्लोमा (कंप्यूटर) – ०५
  • डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) – ०५
  • डिप्लोमा (मेकेनिकल) – ०५

Qualification (शिक्षण) :

  • भर्ती कार्यकारी (HR) प्रशिक्षणार्थी – किमान पदवीधर, बेसिक इंग्रजी ज्ञान
  • एओसीपी प्रशिक्षणार्थी – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह B. Sc (रसायनशास्त्र) उत्तीर्ण
  • खाते कार्यकारी प्रशिक्षणार्थी – कॉमर्ससह एच. एस. उत्तीर्ण / आर्थिक क्षेत्रात ०२ वर्षांचा अनुभव
  • वैद्यकीय प्रयोगशाळा (पॅथॉलॉजी) प्रशिक्षणार्थी – विज्ञान आणि गणितासह एचएससी उत्तीर्ण
  • डिप्लोमा (केमिकल) – संबंधित विषयातील डिप्लोमा
  • डिप्लोमा (कंप्यूटर) – संबंधित विषयातील डिप्लोमा
  • डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) – संबंधित विषयातील डिप्लोमा
  • डिप्लोमा (मेकेनिकल) – संबंधित विषयातील डिप्लोमा

Age Limit (वय) :

  • वैद्यकीय प्रयोगशाळेसाठी (पॅथॉलॉजी) प्रशिक्षणार्थी – किमान वय २१ वर्षे
  • इतर सर्व पदांसाठी – किमान वय २५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • रु. ७,०००/- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी
  • रु. ८,०००/- डिप्लोमा उमेदवारांसाठी
  • रु. ९,०००/- पदवीधर प्रशिक्षणार्थींसाठी

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०७ ऑगस्ट २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner