RBI अंतर्गत :कनिष्ठ अभियंता (सिव्हिल / इलेक्ट्रिकल) या पदभरतीचे परीक्षा प्रवेशपत्र जाहीर.

1159

Junior Engineer Exam Call Letter

RBI Recruitment: Junior Engineer Exam Call Letter: भारतीय रिजर्व बँक ने कनिष्ठ अभियंता (सिव्हिल / इलेक्ट्रिकल) या पदभरती च्या एडमिटकार्ड डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे. या भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार आता आपले प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.

RBI Recruitment 2021