RBI Recruitment 2021 Details
RBI Recruitment 2021: भारतीय रिजर्व बँक अंतर्गत 322 पदांसाठी उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवरी 2021 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.

RBI Recruitment 2021
Total Post (एकून पदे) : 322
Post Name (पदाचे नाव): Officers in Grade ‘B’

Qualification (शिक्षण) :
- General – Graduation in any discipline /Equivalent technical
- DEPR – Master’s Degree in Economics / Econometrics / Quantitative Economics / Mathematical Economics / Integrated Economics Course/ Finance
- DSIM – Master’s Degree in Statistics/ Mathematical Statistics/ Mathematical Economics/ Econometrics/ Statistics & Informatics
Age Limit (वय) :
- candidate must have attained the age of 21 years and must not have attained the age of 30 years on the 1st of January 2021
Fees (फी) :

Application Mode (अर्ज कसा कराल) :
- Online
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 28 January 2021
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 15th February 2021