राज्यपालांचे सचिवालय, राजभवन गोवा येथे मोटर वाहन ड्राइवर या पदाची भरती.

2036

Raj Bhavan Goa Recruitment 2020 Details

RB Goa Recruitment 2020: राज्यपालांचे सचिवालय, राजभवन गोवा 02 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 ऑक्टोबर 2020 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


RB Goa Recruitment 2020

RB Goa Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 02

Post Name (पदाचे नाव):

  • मोटर वाहन ड्राइवर – 02

Qualification (शिक्षण) :

  • मान्यता प्राप्त मंडळ/संस्था याचा कडून माध्यमिक विद्यालय प्रमाण पत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यता प्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे आयोजित कोणत्याही ट्रेंड मधील कोर्स यशस्वी पूर्ण केलेला असावा किंवा मान्यता प्राप्त संस्थे कडून तत्सम पात्रता.
  • हलक्या मोटर वहानासाठी वैध ड्राइविंग परवाना.
  • कोकनिचे ज्ञान / मराठी ज्ञान आवश्यक.

Age Limit (वय) :

  • ४५ वर्षा पेक्षा जास्त नसावे

Pay Scale (वेतन):

  • रु,१८,७४४/- प्रति महा

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • गोवा

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  •  राज्यपालांचे सचिव,  राज्यपालांचे सचिवालय, राजभवन दोनपावला  गोवा

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 09 ऑक्टोबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner