प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था नागपूर येथे भरती.

2028

RARIMCH Bharti 2021

RARIMCH Recruitment 2021: प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था नागपूर येथे ०१ उमेदवारांची भरती, मुलाखतीची तारीख १३ जुलै २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


RARIMCH Nagpur Recruitment 2021

RARIMCH Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०१

Post Name (पदाचे नाव):

  • डेटा एंट्री ऑपरेटर

Qualification (शिक्षण) :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅजुएशन
  • संगणकीय ज्ञान (MS Word, MS Excel आणि MS Power Point).

Age Limit (वय) :

  • नियमानुसार.

Pay Scale (वेतन):

  • १७,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपूर.

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, घरकुल परिसर जवळ, एनआयटी कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर – ४४०००९.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १३ जुलै २०२१
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner