क्षेत्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्था नागपूर येथे भरती.

3550

RARIMCH Nagpur Recruitment 2021.

RARIMCH Nagpur Recruitment 2021.: क्षेत्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्था नागपूर येथे १८ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १६,१७ जून २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


RARIMCH Nagpur Recruitment 2021.

Total Post (एकून पदे) : १८

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ठ अनुसंधान अध्येता
  • कार्यालय सहाय्यक

Qualification (शिक्षण) :

Pay Scale (वेतन):

  • वरिष्ठ अनुसंधान अध्येता – ३५,०००/-
  • कार्यालय सहाय्यक – ३०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपुर आणि गडचिरोली.

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • क्षेत्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्था, घरकुल परिसर जवळ, एन.आय.टी. कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपुर – ०९.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १६ आणि १७ जून २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner