RARIMCH – केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत भरती.

1306

RARIMCH Nagpur Recruitment 2020 Details

RARIMCH Nagpur Recruitment 2020: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थ, नागपूर अंतर्गत 10 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जानेवारी 2021 रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


RARIMCH Nagpur Recruitment 2020

RARIMCH Nagpur Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 10

Post Name (पदाचे नाव) /Qualification (शिक्षण) :

RARIMCH Nagpur Recruitment 2020

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Nagpur

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था मदर अँड चाइल्ड हेल्थ, घरकुल परिसर, एनआयटी कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :—15 जानेवारी 2021




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner