राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप.क्रे. सोसायटी लि. परळी भरती.

713

Rajasthani Multistate Recruitment 2020 Details

Rajasthani Multistate Recruitment 2020: राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप.क्रे. सोसायटी लि. परळी (वैजनाथ) 51 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2020 आहे. ही भरती ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Rajasthani Multistate Recruitment 2020

Rajasthani Multistate Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 51

Post Name (पदाचे नाव):

  • सहायक मुख्यकार्यकारी अधिकारी – 01
  • सहायक सरव्यवस्थापक – 01
  • रिजनल मॅनेजर – 01
  • मार्केटिंग ऑफिसर – 02
  • शाखा व्यवस्थापक – 06
  • पिग्मी एजंट (सर्व शाखेसाठी) – 24
  • स्विस सहायक – 03
  • PRO – 01
  • फील्ड एग्जीक्यूटिव – 12

Qualification (शिक्षण) :

  • सहायक मुख्यकार्यकारी अधिकारी – वाणिज्य शाखेतील उच्च पदवीधर ,MBA (Finance Marketing) , banking क्षेत्रातील सरव्यवस्थापक पदाचा किमान 5 वर्षाचा अनुभव.
  • सहायक सरव्यवस्थापक – वाणिज्य शाखेतील उच्च पदवीधर,पदवीधर, MBA Finance Banking क्षेत्रातील व्यवस्थापक पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव
  • रिजनल मॅनेजर – वाणिज्य शाखेतील पदवी Banking क्षेत्रातील व्यवस्थापक पदाचा किमान 5 वर्षाचा अनुभव
  • मार्केटिंग ऑफिसर – MBA (Finance Marketing) किंवा DBM (banking Marketing) पदवीधर किमान 3 वर्षाचा अनुभव
  • शाखा व्यवस्थापक – वाणिज्य शाखेतील पदवीधर Banking क्षेत्रातील पासिंग ऑफिसर पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव
  • पिग्मी एजंट (सर्व शाखेसाठी) – 10वी उत्तीर्ण
  • स्विस सहायक – संभाषण कौशल्य , इंग्रजी, मराठी, हिंदी, भाषेवर प्रभुत्व पदवीधर , किमान 3 वर्षाचा अनुभव
  • PRO – संभाषण कौशल्य , इंग्रजी, मराठी, हिंदी, भाषेवर प्रभुत्व पदवीधर , कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव
  • फील्ड एग्जीक्यूटिव – पदवी, कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव.

Age Limit (वय) :

  • सहायक मुख्यकार्यकारी अधिकारी – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • सहायक सरव्यवस्थापक – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • रिजनल मॅनेजर – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • मार्केटिंग ऑफिसर –
  • शाखा व्यवस्थापक – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • पिग्मी एजंट (सर्व शाखेसाठी) –
  • स्विस सहायक –
  • PRO –
  • फील्ड एग्जीक्यूटिव –

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाईन (ई-मेल)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • परळी (वैजनाथ)

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • ई-मेल –rmcs.hr805headoffice@gmail.com

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 25 नोव्हेंबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner