Raigad Police Bharti 2022 | Apply Here

4631

Raigad Police Bharti 2022

Raigad Police Bharti 2022 Raigad District Police Department Announced Various post of Raigad Police Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

Raigad Police Recruitment 2022: रायगड जिल्हा पोलीस विभाग अंतर्गत भरती. मुंबईपासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्याचा झपाट्याने विकास होत आहे, येथे नवीन प्रकल्प येत आहेत, औद्योगिकीकरणातही जिल्हा अग्रेसर आहे, यामुळे शहरीकरणही वाढत आहे, त्याचबरोबर गुन्हेगारांचेही मोठे पेव फुटले आहे. रायगड पोलीस दुर्गम भागातील 27 पोलीस ठाण्यांमध्ये दररोज 7 ते 10 गुन्ह्यांची नोंद होत आहे.

मात्र, अधिकाºयांच्या कमतरतेमुळे पोलीस दलाला गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. रायगड जिल्हा पोलीस परिक्षेत्र विभागात पोलीस अधीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक अशी एकूण १९१ पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, यापैकी ४३ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी जिल्हा पोलिस दल राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Raigad Police

Raigad Police Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ४३

Post Name (पदाचे नाव):

  • सहायक फौजदार
  • पोलिस हवलदार
  • पोलिस नाइक
  • पोलिस कॉन्स्टेबल इ.

Qualification (शिक्षण) :

  • संबंधित पदाच्या पात्रते नुसार.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • रायगड

अर्ज करण्याची माहिती लवकरच उपलब्ध करुण देण्यात येइल.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): उपलब्ध नाही.