पुणे रोजगार मेळावामध्ये २६०१+ पदांसाठी मेळावा २०२०.

2591

Pune Rojgar Melava 2020

Pune Rojgar Melava 2020: पंडित दिनदयाल उपाध्याय जॉब फेअर / रोजगार मेळावा ९ जून ते २६ जून २०२० दरम्यान (ऑनलाईन / ऑफलाइन ) होणार आहे. हा रोजगार मेळावा २६०१+ रिक्त पदांसाठी घेण्यात येईल. पात्र आणि इच्छुक अर्जदार २५ जून २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज नोंदवू शकतात. पुणे नोकरी मेळावा / रोजगार मेळावा २०२० याविषयी वयोमर्यादा, पात्रता यासारख्या अधिक माहिती खाली लेखात दिलेल्या आहेत.

Pune Job Fair 2020

पुणे रोजगार मेळावा.

एकूण: २६०१ पोस्ट

पोस्ट नाव:

 • प्रशिक्षणार्थी
 • मदतनीस
 • ऑपरेटर

पात्रता:

 • एसएससी
 • एचएससी
 • संबंधित आयटीआय
 • डिप्लोमा
 • पदवीधर

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • पुणे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • ऑनलाइन / ऑफलाइन

मेळावा ची तारीख:

 • ०९ जून ते २६ जून २०२० पर्यंत

सुचना:

 • अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करुण संपूर्ण माहिती बघू शकता.

Notification (येथे PDF जाहिरात बघा)

Official Website (अधिकृत वेबसाईट)

Apply Online (येथे ऑनलाइन अर्ज करा)


Social Media Details

Join Whatsapp Group For daily Update

vartmannaukri.in

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.