पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती. (आज शेवटची तारीख)

8053

Pune Mahanagarpalika Recruitment 2021 Details

Pune Mahanagarpalika Recruitment 2021: पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत 181 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 & 18 मार्च 2021 (पदांनुसार) आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Pune Mahanagarpalika Recruitment 2021

Pune Mahanagarpalika Recruitment2021

Total Post (एकून पदे) : 181

Post Name (पदाचे नाव):

  • प्राध्यापक – 01
  • सहयोगी प्राध्यापक – 04
  • सहाय्यक प्राध्यापक – 01
  • ट्युटर /डेमोंनस्ट्रेटर – 04
  • सीनियर रेसीडेंट – 17
  • ज्युनियर रेसिडेंट – 30

Qualification (शिक्षण) :

  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 04 मार्च 2021
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):  13 & 18 मार्च 2021 (पदांनुसार) 




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner