पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती.

1090

Pune Mahanagarpalika Recruitment 2021 Details

Pune Mahanagarpalika Recruitment 2021: पुणे महानगरपालिका अंतर्गत 07 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2021 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Pune Mahanagarpalika Recruitment 2021

Pune Mahanagarpalika Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 07

Post Name (पदाचे नाव):

  • पशु शल्यचिकित्सक अधिकारी – 01
  • पशु वैद्यकीय अधिकारी – 03
  • कनिष्ट अभियंता (स्थापत्य) – 01
  • विद्युत पर्यवेक्षक – 01
  • वीजतंत्री – 01

Qualification (शिक्षण) :

  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Age Limit (वय) :

  • खुल्याप्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • मागासवर्गीयांसाठी – 43 वर्षे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • कै. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला,पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – 05 (येथे सादर करावेत.)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 25 फेब्रुवारी 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner