Pune Mahanagarpalika Bharti 2021 | Apply Here

14733

Pune Mahanagarpalika Bharti 2021

Pune Mahanagarpalika Announced Various post of PMC Bharti 2021. Bellow you can find All details about Pune Mahanagarpalika Bharti 2021

Pune Mahanagarpalika Bharti 2021 : पुणे महानगरपालिका अंतर्गत १६ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Pune Mahanagarpalika Bharti

Pune Mahanagarpalika Bharti 2021

Total Post (एकून पदे) : १६

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी – ०१
  • वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक – ०१
  • वरिष्ठ औषध पर्यवेक्षक – ०४
  • टीबी आरोग्य अभ्यागत – ०९
  • फार्मासिस्ट – ०१

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस
  • वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक – पदवी
  • वरिष्ठ औषध पर्यवेक्षक – बॅचलर डिग्री
  • टीबी आरोग्य अभ्यागत – सायन्समध्ये पदवी
  • फार्मासिस्ट – फार्मसी मध्ये डिग्री किंवा डिप्लोमा

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी – रु. ६०,०००/-
  • वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक – रु. २०,०००/-
  • वरिष्ठ औषध पर्यवेक्षक – रु. २०,०००/-
  • टीबी आरोग्य अभ्यागत – रु. १५,५००/-
  • फार्मासिस्ट – रु. १७,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • IH & FW, TB सोसायटी, डा कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना, ६६६ शुक्रवारपेठ, मंडई मुंबई, शिवाजी रोड, पुणे – ४११ ००२

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०२ नोव्हेंबर २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ नोव्हेंबर २०२१

Pune Mahanagarpalika Recruitent 2021
  1. डाक विभाग अंतर्गत २२१ पदांची भरती.
  2. पूर्व रेल्वे अंतर्गत ३३६६ पदांची मेगा भरती.
  3. इंडियन ऑइल अंतर्गत ९८८ पदांची भरती.
  4. स्टेट बँक ऑफ़ इंडिया अंतर्गत २०५६ पदांची भरती.
  5. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत ४१०३ पदांची भरती.




Vartman naukri Telegram Banner

पुणे महानगरपालिका अंतर्गत ९१ पदांची भरती.

Pune Mahanagarpalika Bharti 2021

Pune Mahanagarpalika Bharti 2021: पुणे महानगरपालिका अंतर्गत ९१ उमेदवारांची भरती, मुलाखत २९ सप्टेंबर २०२१ पासून पुढे सुरु. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Pune Mahanagarpalika Bharti 2021

Pune Mahanagarpalika Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ९१

Post Name (पदाचे नाव):

  • प्राध्यापक
  • सहयोगी प्राध्यापक
  • सहाय्यक प्राध्यापक
  • वरिष्ठ रहिवासी
  • कनिष्ठ रहिवासी

Qualification (शिक्षण) : (शिक्षनाच्या सव्विस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.)

  • प्राध्यापक – सहयोगी प्राध्यापक म्हणून किमान ०३ वर्षांचा अनुभव असलेले पदव्युत्तर पदवी
  • सहयोगी प्राध्यापक – सहयोगी प्राध्यापक म्हणून किमान ०४ वर्षांचा अनुभव असलेले पदव्युत्तर पदवी
  • सहाय्यक प्राध्यापक – सहयोगी प्राध्यापक म्हणून किमान 03 वर्षांचा अनुभव असलेले पदव्युत्तर पदवी
  • वरिष्ठ रहिवासी – सहयोगी प्राध्यापक
  • कनिष्ठ रहिवासी – एमबीबीएस

Pay Scale (वेतन):

  • रु. ५४,०००/- ते रु. १,५०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • जुना जीबी हॉल तीसरा मजला पुणे मनपा मुख्य भवन.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २९ सप्टेंबर २०२१ पासून पुढे.

Pune Mahanagarpalika Bharti 2021 Links
  1. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. शुद्धिपत्र. (२९ सप्टेंबर)
  2. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  3. अल्पसंख्यांक विकास विभाग औरंगाबाद येथे भरती. (३० सप्टेंबर)
  4. महाराष्ट्र मेट्रो रेल नागपूर अंतर्गत २८ पदांसाठी भरती. (२८ सप्टेंबर)