पुणे जिल्हा न्यायालय येथे स्वीपर पदांसाठी भरती. (१५ जून)

16260

Pune District Court Bharti 2021

Pune District Court Bharti 2021: पुणे जिल्हा न्यायालय येथे २४ स्वीपर पदांसाठी भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Pune District Court Bharti 2021

Pune District Court Bharti 2021

Total Post (एकून पदे) : २४

Post Name (पदाचे नाव):

  • स्वीपर

Qualification (शिक्षण) :

  • उमेदवार शारीरिकदृष्ट्या फिट असावा.
  • उमेदवारांना लिहिता आणि वाचता येने आवश्यक.
  • दहावी पास किंवा नापास.

Age Limit (वय) :

  • वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गियांसाठी ४३ वर्षे)

Pay Scale (वेतन):

  • रु १५,०००/- ते ४७,६००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपुर

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • प्रबंधक, जिल्हा न्यायालय, पुणे

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner