टपाल जीवन विमा, मुंबई भरती.

5034

Postal Life Insurance Mumbai Recruitment 2021 Details

Postal Life Insurance Mumbai Recruitment 2021: टपाल जीवन विमा, मुंबई येथे एजंट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 05 फेब्रुवारी 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Postal Life Insurance Mumbai Recruitment 2021

Postal Life Insurance Mumbai Recruitment2021

Post Name (पदाचे नाव):

  • एजंट

Qualification (शिक्षण) :

  • मान्यताप्राप्त केंद्रीय/ राज्य सरकारच्या बोर्ड/ संस्थांमधून 10 वी उत्तीर्ण

Age Limit (वय) :

  • 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  •  मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • वरिष्ठ अधीक्षक डाकघर, मुंबई पश्चिम विभाग, 4 था मजला, दादर पोस्ट ऑफिस बिल्डींग, मुंबई – 400014

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 05 फेब्रुवारी 2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner