(१०वी पास) टपाल जीवन विमा मुंबई अंतर्गत भरती. (९ ऑगस्ट)

7037

Postal Life Insurance Mumbai Bharti 2021

Postal Life Insurance Mumbai Bharti 2021: टपाल जीवन विमा मुंबई अंतर्गत एजंट पदासाठी भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०९ ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Postal Life Insurance Mumbai Bharti 2021

Postal Life Insurance Mumbai Bharti 2021

Post Name (पदाचे नाव):

  • एजंट

Qualification (शिक्षण) :

  • १० वी पास

Age Limit (वय) :

  • १८ ते ५० वर्षे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • पोस्टल लाइफ इन्शुरन्स विभाग, मुंबई दक्षिण विभाग टपाल कार्यालय, न्यू अनेक्स बिल्डिंग, ५ वा मजला, मुंबई जीपीओ. मुंबई ४००००१

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०९ ऑगस्ट २०२१ ते १३ ऑगस्ट २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner