प्रवरा वैद्यकीय वीज्ञान संस्था अहमदनगर भरती. (२५ मे)

1143

PIMS Ahmednagar Bharti 2021 Details

PIMS Ahmednagar Bharti 2021: प्रवरा वैद्यकीय वीज्ञान संस्था अहमदनगर येथे ०९ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मे २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Satya Mev Jayate

PIMS Ahmednagar Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ०९

Post Name (पदाचे नाव):

  • कुलसचिव
  • उपसंचालक
  • कर्मचारी अधिकारी
  • ग्रंथपाल
  • डेटा एंट्री ऑपरेटर
  • वित्त अधिकारी
  • उपनिबंधक
  • कामगार अधिकारी
  • जनसंपर्क अधिकारी

Qualification (शिक्षण) :

  • कुलसचिव – मास्टर डिग्री
  • उपसंचालक – मास्टर डिग्री
  • कर्मचारी अधिकारी – मास्टर डिग्री
  • ग्रंथपाल – लायब्ररी सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी
  • डेटा एंट्री ऑपरेटर – संगणक क्षेत्रात पदवीधर उमेदवार
  • वित्त अधिकारी – वाणिज्यात पदव्युत्तर पदवी
  • उपनिबंधक – मास्टर डिग्री
  • कामगार अधिकारी – पदवीधर आणि कामगार कायद्यात पदविका असावी.
  • जनसंपर्क अधिकारी – पोस्ट ग्रॅज्युएशन (एमबीए / एमएसडब्ल्यू).

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • अहमदनगर

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्था, लोणी. बीके. 413 736, ता. रहाटा, जि. अहमदनगर (एमएस)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १४ मे २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २५ मे २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner