पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण येथे भरती. (१६ सप्टेंबर)

3003

PFRDA Recruitment 2021

PFRDA Recruitment 2021: पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण येथे १४ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


PFRDA Recruitment 2020

PFRDA Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : १४

Post Name (पदाचे नाव):

  • सामान्य
  • एक्तुरियल
  • वित्त आणि लेखा
  • माहिती तंत्रज्ञान
  • अधिकृत भाषा (राजभाषा)
  • संशोधन (अर्थशास्त्र)
  • संशोधन (सांख्यिकी)

Qualification (शिक्षण) :

  • सामान्य कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी, कायद्यातील पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी विषयातील पदवी, CA, CFA, CS, CWA.
  • एक्तुरियलमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी.
  • वित्त आणि लेखा – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी आणि आयसीएआय कडून सहयोगी चार्टर्ड अकाऊंटंट किंवा फेलो चार्टर्ड अकाऊंटंट किंवा सहयोगी खर्च आणि व्यवस्थापन लेखापाल.
  • माहिती तंत्रज्ञान विद्युत / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान मध्ये अभियांत्रिकी बॅचलर डिग्री / संगणक अनुप्रयोगमध्ये मास्टर/कोणत्याही विषयातील पडविसह पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • अधिकृत भाषा (राजभाषा) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून हिंदीसह इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वणिज्यसह हिन्दी मध्ये पदव्युत्तर पदवी.
  • संशोधन (अर्थशास्त्र) अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी.
  • संशोधन (सांख्यिकी) – सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर पदवी.

Age Limit (वय) :

  • ३१ जुलै २०२१ रोजी ३० वर्षे.
  • SC/ST ५ वर्षे सूट
  • OBC ३ वर्षे सूट.

Pay Scale (वेतन):

  • २८,१५०/- ते ८०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

Application Fee (अर्जाची फी) :

  • ८००/-
  • SC/ST/PWBD/महिला – फी नाही

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १६ सप्टेंबर २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner