पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भरती.

3502

PCMC Recruitment 2021.

PCMC Recruitment 2021.: पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे ८४ उमेदवारांची भरती, मुलाखतीची तारीख १३ मे २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2020

PCMC Recruitment 2021.

Total Post (एकून पदे) : ८४

Post Name (पदाचे नाव):

  • ANM

Qualification (शिक्षण) :

  • एएनएम / जीएनएम / बीएससी नर्सिंग
  • महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक.

Pay Scale (वेतन):

  • २३,३००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पिंपरी-चिंचवड.

Walk-in Interview Address (मुलाखातिचा पत्ता) :

  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, वैद्यकीय विभाग, २ रा मजला, पिंपरी, पुणे १८.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date Of Interview (मुलाखतीची तारीख): १३ मे २०२१ पासून सकाळी १०.०० वाजता.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner