पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती.

2479

Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2021 Details

PCMC Recruitment 2021: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 09 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 फेब्रुवारी 2021 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


PCMC Recruitment 2021

PCMC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 09

Post Name (पदाचे नाव):

  • कर्करोग सर्जन – 01
  • न्यूरोसर्जन – 01
  • इंटेनसिव्हिस्ट – 03
  • फिजिशियन (कार्डियोलॉजी) – 01
  • फिजिशियन (नेफ्रोलॉजी) – 01
  • बालरोग सर्जन – 01
  • न्यूरो फिजीशियन – 01

Qualification (शिक्षण) :

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पिंपरी चिंचवड

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, चाणक्य प्रशासकीय कार्यालयाशेजारील हॉलमध्ये

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 22 फेब्रुवारी 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner