पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती.

1792

Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2021 Details

PCMC Recruitment 2021: पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू, चिकनगुन्या – डास नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापनाकरिता 25 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 जानेवारी 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


PCMC Recruitment 2021

PCMC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 25

Post Name (पदाचे नाव):

  • ब्रिडिंग चेकर्स

Qualification (शिक्षण) :

  • 10वी उत्तीर्ण

Age Limit (वय) :

  • 18 ते 43 वर्षे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  •  मुलाखत

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, चाणक्य हॉल, 1 ला मजला, पिंपरी – 18
PCMC Bharti 2021

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 24 जानेवारी 2021 



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner