पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भरती. (२२ ते २५ जून)

4350

PCMC Recruitment 2021.

PCMC Recruitment 2021: पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे १०६ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ ते २५ जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


PCMC Recruitment 2021

PCMC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : १०६

Post Name (पदाचे नाव):

  • आशा स्वयंसेविका.

Qualification (शिक्षण) :

  • ८वी पास.

Age Limit (वय) :

  • २५ ते ४५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पिंपरी चिंचवड, पुणे.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • मा. सदस्य सचिव, कॉर्पोरेशन इंटीग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी पीसीएमसी २ र मजला, वैद्यकीय विभाग, मुख्य प्रशासकीय ईमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुंबई – पुणे हायवे लागत, पिंपरी – ४११०१८.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : २२ जून २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २५ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner