पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत भरती.

1578

Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2020 Details

PCMC Recruitment 2020: पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत 107 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2020 (सक्षम जाऊन अर्ज सादर करावा) आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2020

Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 107

Post Name (पदाचे नाव):

  • सहायक शिक्षक
    • मराठी माध्यम – 85 पदे
    • उर्दू माध्यम – 22 पदे

Qualification (शिक्षण) :

  • मराठी माध्यम –
    • B.Sc. B.Ed – 32
    • B.A. B.Ed – इंग्रजी विषय – 09
    • B.A. B.Ed – मराठी विषय – 13
    • B.A. B.Ed – हिंदी विषय – 12
    • B.A. B.Ed – भूगोल विषय – 03
    • B.A. B.Ed – इतिहास विषय – 03
    • B.P Ed (क्रीडा प्रशिक्षक) – 13
  • उर्दू माध्यम –
    • B.Sc. B.Ed – 08
    • B.A. B.Ed – (उर्दू भूगोल) – 08
    • B.A. B.Ed -(इंग्रजी – इतिहास ) – 06

Pay Scale (वेतन):

  • RS. 17,500/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Offline (सक्षम जाऊन अर्ज सादर करावा)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पिंपरी चिंचवड, पुणे

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  •  पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्यकार्यालय पिंपरी -18 येथे मुख्यकार्यालयाचा प्रवेशद्वाराजवळ ठेवनेत आलेल्या बॉक्स मध्ये समक्ष टाकनेत यावेत.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 7 सप्टेंबर 2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):  15 सप्टेंबर 2020 (सक्षम जाऊन अर्ज सादर करावा)



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner