पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भरती.

1905

Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2020 Details

PCMC Recruitment 2020: स्टेट बँक ऑफ ईंडिया उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


PCMC Recruitment 2020

PCMC Recruitment 2020

Post Name (पदाचे नाव):

  • Occupational Therapist –
  • फिजियोथेरपिस्ट –

Qualification (शिक्षण) :

  • Occupational Therapist – मान्यता प्राप्त विधापीठाकडील शास्र शाखेची (Occupational Therapist) पदवी आवश्यक
  • फिजियोथेरपिस्ट – मान्यता प्राप्त विधापीठाकडील बी.एस्सी (फिजियोथेरपिस्ट) पदवी आवश्यक

Pay Scale (वेतन):

  • Occupational Therapist – रु.३५,०००/-
  • फिजियोथेरपिस्ट – रु.३५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पिंपरी

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • वैधिकीय मुख्य कार्यकाल २ रा मजला पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन पिंपरी – ४११०१८

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 10 ऑगस्ट2020 ते 30 ऑगस्ट2020




Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.