पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 253 पदांसाठी भरती.

3065

Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2020 Details

PCMC Recruitment 2020:पिंपरी चिंचवड महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार 253 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2020 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


PCMC Recruitment 2020

PCMC Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 253

Post Name (पदाचे नाव):

  • स्त्रीरोगतज्ज्ञ – 07
  • बालरोगतज्ञ – 07
  • भूलतज्ञ – 07
  • फिजिशियन – 07
  • क्ष-किरण शास्त्रज्ञ (रेडियोलाजिस्ट) – 01
  • नेत्रतज्ज्ञ – 01
  • वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 14
  • वैद्यकीय अधिकारी (BAMS) – 26
  • निवासी वैद्यकीय अधिकारी – 14
  • दंतशल्य चिकित्सक – 30
  • फार्मासिस्ट – 16
  • स्टाफ नर्स – 65
  • लॅब तंत्रज्ञ – 22
  • एक्स-रे तंत्रज्ञ – 01
  • सफाई सेवक (महिला) – 35

Qualification (शिक्षण) :

  • स्त्रीरोगतज्ञ – MBBS, MD / MS / DNB
  • बालरोगतज्ञ – MD / DNB
  • भूलतज्ञ – MD / DNB
  • फिजिशियन – MD / DNB
  • क्ष-किरण शास्त्रज्ञ (रेडियोलाजिस्ट) – MD / DNB
  • नेत्रतज्ज्ञ – MD / MS / DNB
  • वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS
  • वैद्यकीय अधिकारी (BAMS) – BAMS
  • निवासी वैद्यकीय अधिकारी – BAMS
  • दंतशल्य चिकित्सक – BDS
  • फार्मासिस्ट – D. Pharm / B. Pharm
  • स्टाफ नर्स – B.Sc Nursing / GNM
  • लॅब तंत्रज्ञ – B.Sc, DMLT
  • एक्स-रे तंत्रज्ञ – B.Sc , एक्स-रे टेक्निशियन course
  • सफाई सेवक (महिला) – 04th pass

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – ४११०१८

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 14 डिसेंबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner