पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती.

1571

Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2020 Details

PCMC Recruitment 2020: पिंपरी चिंचवड महानगरपालिका 116 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 नोव्हेंबर 2020 या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


PCMC Recruitment 2020

PCMC Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 116

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ठ निवासी – 29
  • कनिष्ठ निवासी – 63
  • वैद्यकीय अधिकारी (CMO) – 05
  • वैद्यकीय अधिकारी-शिफ्ट ड्युटी – 08
  • (BTO) वैद्यकीय अधिकारी– 02
  • वैद्यकीय अधिकारी-(ICU) – 09

Qualification (शिक्षण) :

  • वरिष्ठ निवासी – MBBS./Diploma / MD/MS
  • कनिष्ठ निवासी – MBBS , MMC / BDS , MMC
  • वैद्यकीय अधिकारी (CMO) – MBBS
  • वैद्यकीय अधिकारी-शिफ्ट ड्युटी – MBBS
  • (BTO) वैद्यकीय अधिकारी- – MBBS /DCP
  • वैद्यकीय अधिकारी-(ICU) – MBBS , MMC

Pay Scale (वेतन):

  • वरिष्ठ निवासी – Diploma = 60,000/- & Degree= 65,000/-
  • कनिष्ठ निवासी – 55,000/- & BDS ,MMC , 55,000/-
  • वैद्यकीय अधिकारी (CMO) – 75,000/-
  • वैद्यकीय अधिकारी-शिफ्ट ड्युटी – 75,000/-
  • (BTO) वैद्यकीय अधिकारी- – एमबीबीएस- 75,000/- & पदवी/पदवीका-85,000/
  • वैद्यकीय अधिकारी-(ICU) – 75,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत (अर्ज सादर करावा.)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पिंपरी चिंचवड

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालयातील हॉलमध्ये

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 12 नोव्हेंबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner