पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती निकाल जाहीर.

1970

PCMC Bharti Result 2021

PCMC Bharti Result 2021पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत झालेल्या भरती निकाल जाहीर झाला असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून निकाल, पात्र व अपात्र यादी डाउनलोड़ करु शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


PCMC Eligible & Ineligible Candidates List – Download Here

कायदा अधिकारी – येथे डाउनलोड करा.

आरोग्य परिचारिका (एएनएम), लॅब तंत्रज्ञ आणि फार्मासिस्ट – येथे डाउनलोड करा

कायदेशीर अधिकारी – येथे डाउनलोड करा


Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner