PCMC Bharti 2024
PCMC Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 66 विविध पदांची भरती. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
YCMH Bharti 2024 : Pimpri Chinchwad Municipal Corporation Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.
Total Post (एकून पदे) : 66
Post Name (पदाचे नाव):
- कनिष्ठ निवासी :
56 पोस्ट
वैद्यकीय अधिकारी CMO : 05 पोस्ट
वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी : 03 पोस्ट
वैद्यकीय अधिकारी BTO : 02 पोस्ट
Qualification (शिक्षण) :
- कनिष्ठ निवासी :
M.D ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. पदवीनंतर 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे
वैद्यकीय अधिकारी CMO :
M.D ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. पदवीनंतर 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे
वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी :
M.D ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. पदवीनंतर 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे
वैद्यकीय अधिकारी BTO :
M.D ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. पदवीनंतर 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे
Age Limit (वय) :
- 57 वर्षांपर्यंत
Pay Scale (वेतन):
- रु. 75,000 – रु. 80,000/- दरमहा
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी स्वत:द्वारे किंवा पोस्टद्वारे पाठवावेत.
- उमेदवारांनी पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण तपशील वाचा
- Yashwantrao Chavan Memorial Hospital, 2nd Floor. Chanakya Administrative Office.
Location (नोकरीचे ठिकाण) :
- पुणे, महाराष्ट्र
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): Update Soon