Panvel Mahanagarpalika Bharti 2022 | Apply Here

2810

Panvel Mahanagarpalika Bharti 2022

Panvel Mahanagarpalika Bharti 2022 Panvel Municipal corporation Announced Various post of Panvel Mahanagarpalika Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

Panvel Municipal corporation: पनवेल महानगरपालिका पनवेल अंतर्गत २३ पदांची भरती. मुलाखतीची तारीख ०९ फेब्रुवारी २०२२ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Panvel Mahanagarpalika

Panvel Mahanagarpalika Bharti 2022

Total Post (एकून पदे) : २३

Post Name (पदाचे नाव):

  • कर निर्धारण अधिकारी – २०
  • मालमत्ता व्यवस्थापन अधिकारी – ०२
  • विधी अधिकारी – ०१

Qualification (शिक्षण) :

  • संबंधित क्षेत्रातील सेवानिवृत्त अधिकारी

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पनवेल

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह पनवेल

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०९ फेब्रुवारी २०२२