पनवेल महानगरपालिका अंतर्गत 96 पदांसाठी भरती. (शुद्धिपत्रक)

4861

Panvel Mahanagarpalika Recruitment 2021 Details

Panvel Mahanagarpalika Recruitment 2021: पनवेल महानगरपालिका अंतर्गत 96 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2021 आहे. ही भरती  ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Panvel Mahanagarpalika Recruitment 2021

Panvel Mahanagarpalika Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 96

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी – 10
  • अधिपरिचारिका – 06
  • औषध निर्माता – 01
  • आरोग्य सेविका – 72
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 07

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – MBBS Degree
  • अधिपरिचारिका – HSC /GNM Degree / B.Sc Nursing
  • औषध निर्माता – B.Pharm/D.Pharm
  • आरोग्य सेविका – 10th Pass, ANM
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – HSC, DMLT

Age Limit (वय) :

  • सर्व पदांसाठी – कमाल वयोमर्यादा : 70 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – 45 वर्षापर्यंत
  • वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ )- 65 वर्षापर्यंत
  • इतर सर्व पदांसाठी :
    • खुल्याप्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • मागासवर्गीयांसाठी – 43 वर्षे

Fees (फी) :

  • खुल्याप्रवर्गासाठी – रु.150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु.100/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पनवेल

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • ईमेल पत्ता :  nuhmpmc2021@gmail.com
  • ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता – पनवेल महानगरपालिका, मुख्यालय पनवेल

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 18 मार्च 2021 
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 24 मार्च 2021 



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner