Panvel Mahanagarpalika Recruitment 2020 Details
Panvel Mahanagarpalika Recruitment 2020: पनवेल महानगरपालिका येथे 139 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.

Panvel Mahanagarpalika Recruitment 2020
Total Post (एकून पदे) : 139
Post Name (पदाचे नाव):
- वैद्यकीय अधिकारी – 45
- अधिपरिचारिका – 29
- आरोग्य सेविका – 43
- फार्मासिस्ट – 11
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 11
Qualification (शिक्षण) :
- वैद्यकीय अधिकारी – MBBS
- वैद्यकीय अधिकारी – BAMS/BHMS/BUMS/BDS
- अधिपरिचारिका – GNM/B.Sc Nursing
- आरोग्य सेविका – HSC आणि ऑक्झिलरी मिडवाइफ नर्सिंग कोर्स पूर्ण
- फार्मासिस्ट – D.Pharm/B.Pharm
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc and DMLT
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – H.S.S. DMLT
Pay Scale (वेतन):
- वैद्यकीय अधिकारी – MBBS – 80,000/-
- वैद्यकीय अधिकारी – BAMS/BHMS/BUMS/BDS – 50,000/-
- अधिपरिचारिका – 25,000/-
- आरोग्य सेविका – 20,000/-
- फार्मासिस्ट – 20,000/-
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (B.Sc and DMLT)- 20,000/-
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (H.S.S. DMLT) – 18,000/-
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- ऑनलाईन (ई-मेल)
Location (नोकरीचे ठिकाण) :
- पनवेल
Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :
- ईमेल : panvelcorporation@gmail.com
निवड प्रक्रिया :
- मुलाखत
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)
Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :
- मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय :- देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी , पनवेल – 410206
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Interview Date (मुलाखतीची तारीख) : 16 ते 25 सप्टेंबर 2020