आयुध निर्माणी कारखाना, भुसावळ भरती.

1331

Ordnance Factory, Bhusawal  Recruitment 2021 Details

Ordnance Factory Bhusawal  Recruitment : आयुध निर्माणी कारखाना भुसावळ उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 19 जानेवारी 2021 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Ordnance Factory Bhusawal Recruitment 2021

Ordnance Factory Bhusawal Recruitment2021

Post Name (पदाचे नाव):

  • Hired Medical Practitioner

Qualification (शिक्षण) :

  • MBBS Degree

Pay Scale (वेतन):

  • Rs. 75,000/- per month

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Bhusawal

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • Ordnance Factory Hospital, Bhusawal

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 19th January 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner