ऑइल इंडिया लि. येथे क्लर्क पदासाठी भरती. (१५ ऑगस्ट)

14778

Oil India ltd Recruitment 2021

Oil India ltd Recruitment 2021: ऑइल इंडिया लि. येथे क्लर्क कम कंप्यूटर ऑपरेटर १२० उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Oil India Limited Recruitment 2021

Oil India ltd Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : १२०

Post Name (पदाचे नाव):

  • कनिष्ठ सहाय्यक (क्लर्क-कम – संगणक ऑपरेटर)

Qualification (शिक्षण) :

  • ४०% गुणांसह सरकारी मान्यता प्राप्त मंडळ / विद्यापीठातून १२ वी उत्तीर्ण झाले. (अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा.)

Age Limit (वय) :

Oil India ltd Recruitment 2021

Pay Scale (वेतन):

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०१ जुलै २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ ऑगस्ट २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner