ऑइल इंडिया लि. येथे भरती. (२३ सप्टेंबर)

2081

Oil India LTD. Recruitment 2021

Oil India LTD. Recruitment 2021: ऑइल इंडिया लि. येथे ५३५ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ सप्टेंबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Oil India Limited Recruitment 2021

Oil India LTD. Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ५३५

Post Name (पदाचे नाव):

  • ग्रेड III

Qualification (शिक्षण) :

  • १० वी उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रामध्ये ITI उत्तीर्ण.

Age Limit (वय) :

  • २३ सप्टेंबर २०२१ रोजी १८ ते ३० वर्षे.
  • SC/ST ५ वर्षे सूट.
  • OBC ३ वर्षे सूट.

Pay Scale (वेतन):

  • २६,०००/- ते ९०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

Application Fee (अर्जाची फी) :

  • २०० रुपये.
  • SC/ST/माजी सैनिक फी नाही.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २३ सप्टेंबर २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner