ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती.

2376

 Oil India Limited Recruitment 2021 Details

Oil India Limited Recruitment 2021:ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 21 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक व पात्र उमेदवारांनी 20 जानेवारी & 1,9 फेब्रुवारी 2021 (पदांनुसार)  रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Oil India Limited Recruitment 2021

Oil India Limited Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 21

Post Name (पदाचे नाव):

 • Road Roller Operator – 10
 • IT Assistant – 05
 • Draughtsman – 06

Qualification (शिक्षण) :

 • Road Roller Operator – Passed Class 10 from Government Recognized Education Board.
 • IT Assistant – Passed Class 10 from Government Recognized Education Board.
 • Draughtsman – Passed Class 10 from Government Recognized Education Board.

Age Limit (वय) :

 • Road Roller Operator –
  • General: Minimum 21 years and Maximum 45 years.
  • ST: Minimum 21 years and Maximum 50 years.
  • OBC(NCL): Minimum 21 years and Maximum 48 years.
 • IT Assistant –
  • General: Minimum 18 years and Maximum 30 years.
  • OBC(NCL): Minimum 18 years and Maximum 33 years.
 • Draughtsman : – –

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • Interview

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा) : & Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 • Interview Date (मुलाखतीची तारीख) :
Oil India RecruitmentVartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner