नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत ७७ पदांसाठी भरती.

2202

Nanded Waghala Municipal Corporation Recruitment 2021 Details

NWMC Recruitment 2021: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत 77 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 03 एप्रिल 2021 रोजी मुलाखती करिता हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Nanded Waghala Municipal Corporation Recruitment 2021

Nanded Waghala Municipal Corporation Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 77

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी – 04
  • स्टाफ नर्स – 04
  • परिचारिका – 30
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 15
  • वार्ड बॉय – 24

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – BAMS
  • स्टाफ नर्स – GNM कोर्स
  • परिचारिका – 10वी उत्तीर्णसह ANM कोर्स उत्तीर्ण
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.SC, DMLT / 10+ Diploma
  • वार्ड बॉय – 10वी उत्तीर्ण

Age Limit (वय) :

  • वैद्यकीय अधिकारी – 65 वर्षे
  • स्टाफ नर्स – 65 वर्षे
  • परिचारिका – 65 वर्षे
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 65 वर्षे
  • वार्ड बॉय – 45 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी – 30,000/-
  • स्टाफ नर्स – 20,000/-
  • परिचारिका – 18,000/-
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/-
  • वार्ड बॉय – रु.400/- (प्रतिदिन)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • प्रशिक्षण हॉल, हॉल नं. 305, तिसरा मजला , मुख्य कार्यालय, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 03 एप्रिल 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner