NPCIL Tarapur Bharti 2021 | Apply Here

2206

NPCIL Tarapur Bharti 2021

NPCIL Tarapur Bharti 2021Nuclear Power Corporation of India ltd Announced Various post of NPCIL Tarapur Recruitment 2021. Bellow you can find All details about Post and Qualification.

NPCIL Tarapur Recruitment 2021: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. तारापुर अंतर्गत २५० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NPCIL Tarapur Bharti 2021

NPCIL Tarapur Bharti 2021

Total Post (एकून पदे) : २५०

Post Name (पदाचे नाव):

  • ट्रेड अप्रेंटिस

Qualification (शिक्षण) :

  • १०वी पास
  • संबंधित व्यापारात आय.टी.आय

Age Limit (वय) :

  • वय १४ ते २४ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • तारापुर

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ नोव्हेंबर २०२१

  1. डाक विभाग अंतर्गत २२१ पदांची भरती.
  2. पूर्व रेल्वे अंतर्गत ३३६६ पदांची मेगा भरती.
  3. इंडियन ऑइल अंतर्गत ९८८ पदांची भरती.
  4. स्टेट बँक ऑफ़ इंडिया अंतर्गत २०५६ पदांची भरती.
  5. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत ४१०३ पदांची भरती.





Vartman Naukri Telegram

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि भरती.

NPCIL Tarapur Bharti 2021

NPCIL Bharti 2021Nuclear Power Corporation of India ltd Announced Various post of NPCIL Recruitment 2021. Bellow you can find All details about Post and Qualification.

NPCIL Bharti 2021 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. तारापुर अंतर्गत २५० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NPCIL Bharti 2021

NPCIL Tarapur Bharti

Total Post (एकून पदे) : २५०

Post Name (पदाचे नाव):

  • ट्रेड अप्रेंटिस (ट्रेड)
    • फिटर – २६
    • टर्नर – १०
    • इलेक्ट्रिशियन – २८
    • वेल्डर – २१
    • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – १५
    • इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – १३
    • रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक – १६
    • सुतार – १४
    • प्लंबर – १५
    • वायरमन – ११
    • डिझेल मेकॅनिक – ११
    • मशीनिस्ट – ११
    • चित्रकार – १५
    • ड्राफ्ट्समन – ०३
    • माहिती आणि संप्रेषण सहाय्यक – १४
    • लघुलेखक – ०३
    • लघुलेखक – ०४
    • हाऊस किपर – ०३

Qualification (शिक्षण) :

  • १०वी पास
  • संबंधित व्यापारात आय.टी.आय

Age Limit (वय) :

  • १४ ते २४ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • रु. ७,७००/- ते रु, ८,८५५/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • तारापुर

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ नोव्हेंबर २०२१

NPCIL Tarapur Bharti
  1. डाक विभाग अंतर्गत २२१ पदांची भरती.
  2. पूर्व रेल्वे अंतर्गत ३३६६ पदांची मेगा भरती.
  3. इंडियन ऑइल अंतर्गत ९८८ पदांची भरती.
  4. स्टेट बँक ऑफ़ इंडिया अंतर्गत २०५६ पदांची भरती.
  5. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत ४१०३ पदांची भरती.