Northern Railway: उत्तर रेल्वे अंतर्गत भरती.

4682

Northern Railway Recruitment 2021 Details

Northern Railway Recruitment 2021: उत्तर रेल्वे अंतर्गत 31 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 आणि 07 मे 2021 रोजी खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Northern Railway Recruitment 2021

Northern Railway Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 31

Post Name (पदाचे नाव):

  • Anesthesia – 02
  • Ent – 03
  • General Medicine – 12
  • General Surgery – 06
  • Microbiology – 01
  • Obs & Gynae – 01
  • Oncology – 01
  • Ophthalmology – 02
  • Pediatrics – 01
  • Radiology – 02

Qualification (शिक्षण) :

  • Post Graduate Degree recognised by MCI/NBE in the concerned Specialty.
  • Post Graduate Diploma recognised by MCI/ NBE in the concerned Specialty.
  • SR-ONCOLOGY:- Candidates should be DM or DNB oncology/onco-surgery or MS surgery or DNB Surgery with one year experience in Oncology.

Age Limit (वय) :

  • General/UR – 40 years
  • OBC – 43 years
  • SC/ST – 45 years

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Walk-in-Interview

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • Auditorium, Northern Railway Central Hospital

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 6th and 7th May 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner