NMPML Bharti 2021 | नाशिक महानगर परिवहन महामंडळ भरती.

8639

Nashik Mahanagar Parivahan Mahamandal Bharti 2021.

NMPML Bharti 2021: नाशिक महानगर परिवहन महामंडळ अंतर्गत १४ पदासाठी भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NMPML Bharti 2021

NMPML Bharti 2021

Total Post (एकून पदे) : १४

Post Name (पदाचे नाव):

  • कंपनी सचिव – ०१
  • व्यवस्थापक अकाउंट – ०१
  • कनिष्ठ अकाउंटंट- ०२
  • व्यवस्थापक (IT) – ०१
  • व्यवस्थापक (तांत्रिक) – ०१
  • व्यवस्थापक (टेक – सिव्हिल) – ०१
  • जनसंपर्क अधिकारी – ०१
  • व्यवस्थापक (ऑपरेशन) – ०१
  • व्यवस्थापक (ऑपरेशन – प्रशिक्षणार्थी) – ०२
  • व्यवस्थापक (लाइन चेकिंग) – ०१

Qualification (शिक्षण) :

  • कंपनी सचिव – ०२ वर्षांच्या अनुभवासह एलएलबी
  • व्यवस्थापक अकाउंट – वाणिज्य / वित्त / अकाउंट मध्ये पदवी
  • कनिष्ठ अकाउंटंट- वाणिज्य / वित्त / अकाउंट मध्ये पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव.
  • व्यवस्थापक (IT) – बीई/ बी.टेक इन कॉम्प्युटर सायन्स / IT / E&TC आणि ०५ वर्षाचा अनुभव.
  • व्यवस्थापक (तांत्रिक) – बीई/ बी.टेक इन मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रॉडक्शन इंजी आणि ०५ वर्षाचा अनुभव.
  • व्यवस्थापक (टेक – सिव्हिल) – बीई/ बी.टेक इन सिव्हिल इंजीनियरिंग आणि ०५ वर्षाचा अनुभव.
  • जनसंपर्क अधिकारी – कॉर्पोरेट कम्युनिकेशन / मास कम्युनिकेशन किंवा जनसंपर्क मध्ये पदवीधर
  • व्यवस्थापक (ऑपरेशन) – किमान ०५ वर्षांचा अनुभव असलेल्या कोणत्याही विषयात पदवीधर.
  • व्यवस्थापक (ऑपरेशन – प्रशिक्षणार्थी) – बीई/ बी.टेक इन मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / इलेक्ट्रिकल इंजि. मध्ये किमान 05 वर्षांचा अनुभव.
  • व्यवस्थापक (लाइन चेकिंग) – किमान ०५ वर्षांचा अनुभव असलेल्या कोणत्याही विषयात पदवीधर.

Age Limit (वय) :

  • वय २१ ते ६२ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • 40,000/- रु.व्यवस्थापकासाठी
  • 25,000/- रु.कनिष्ठ अकाउंटंटसाठी
  • 35,000/- रु.व्यवस्थापक अकाउंटंट, जनसंपर्क अधिकारी
  • 30,000/- रु. कंपनी सेक्रेटरीसाठी

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नाशिक

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १३ ऑक्टोबर २०२१

NMPML Bharti 2021 Links
  1. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  2. बँक ऑफ बडोदा मुंबई भरती. (७ ऑक्टोबर)
  3. महा मेट्रो पुणे भरती. (१४ ऑक्टोबर)





Vartman naukri Telegram Banner