नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे येथे भरती. (०१ जून)

1791

NIV Pune Bharti 2021.

NIV Pune Bharti 2021: नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे येथे ४१ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०१ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन (ई-मेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NIV Pune Bharti 2021

NIV Pune Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ४१

Post Name (पदाचे नाव):

  • प्रयोगशाळा सपोर्ट ०१ – ०८
  • प्रयोगशाळा सपोर्ट ०२ – १२
  • प्रयोगशाळा सपोर्ट ०३ – ०५
  • वैज्ञानिक सपोर्ट ०१ – ०२
  • वैज्ञानिक सपोर्ट ०२ – ०१
  • प्रशासन सपोर्ट – ०८

Qualification (शिक्षण) :

  • प्रयोगशाळा सपोर्ट ०१ – विज्ञान आणि डीएमएलटीसह १२ वी पास
  • प्रयोगशाळा सपोर्ट ०२ – लाइफ सायन्स मध्ये पदवीधर
  • प्रयोगशाळा सपोर्ट ०३ – लाइफ सायन्स मध्ये पदवीधर
  • वैज्ञानिक सपोर्ट ०१ – लाइफ सायन्स मध्ये मास्टर डिग्री
  • वैज्ञानिक सपोर्ट ०२ – एमबीबीएस
  • प्रशासन सपोर्ट – बारावी पास

Age Limit (वय) :

  • प्रयोगशाळा सपोर्ट – कमाल वय ३० वर्षे
  • वैज्ञानिक सपोर्ट – कमाल वय ३५ वर्षे
  • प्रशासन सपोर्ट – कमाल वय २५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • प्रयोगशाळा सपोर्ट ०१ – रु १८,०००/-
  • प्रयोगशाळा सपोर्ट ०२ – रु ३१,०००/-
  • प्रयोगशाळा सपोर्ट ०३ – रु ३२,०००/-
  • वैज्ञानिक सपोर्ट ०१ – रु ५४,३००/-
  • वैज्ञानिक सपोर्ट ०२ – रु ६८,८७५/-
  • प्रशासन सपोर्ट – रु १६,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन (ई-मेल)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • recruitmentniv@gmail.com

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०१ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner