नीति आयोगामार्फत भरती. (१७ ऑगस्ट)

8468

NITI Aayog Bharti 2021

NITI Aayog Recruitment 2021: नीति आयोगामार्फत येथे ०९ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NITI Aayog Recruitment 2021

NITI Aayog Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०९

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ठ सहकारी
  • सहकारी

Qualification (शिक्षण) :

  • कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी किंवा एमबीबीएस किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानात पदवी.

Age Limit (वय) :

  • वरिष्ठ सहकारी – २६ ते ४० वर्षे.
  • सहकारी – २६ ते ३५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • १,०५,०००/- ते १,२५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • The Under Secretary, NITI Bhavan, Sansa Marg, New Delhi – 110001.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १७ ऑगस्ट २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner