नीती आयोग अंतर्गत भरती.

8421

NITI Aayog Recruitment 2021 Details

NITI Aayog Recruitment 2021: नीती आयोग अंतर्गत 12 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 & 21 मे 2021 (पदांनुसार) आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NITI Aayog Recruitment 2021

NITI Aayog Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 12

Post Name (पदाचे नाव):

  • Senior Specialist
  • Specialist
  • Sr. Adviser
  • Adviser 

Qualification (शिक्षण) :

  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) Refer PDF

Age Limit (वय) :

  • Sr. Specialist- Not exceeding 33 years
  • Specialist – Not Exceeding 50 years
  • Sr. Adviser / Adviser : not be exceeding 58 years

Pay Scale (वेतन):

  • Sr. Specialist- 2,20,000/-
  • Specialist – 1,45,000/-
  • Sr. Adviser – Rs. 1,82,200- Rs.2,24,100)
  • Adviser – Rs.1,44,200 – Rs.2,18,200)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Offline

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • Secretary (Adm.-IA), NITI Aayog, Room No. 418, NITI Bhavan, Sansad Marg, New Delhi 110001

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 04 & 21 May 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner