(आज शेवटची तारीख) राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई येथे भरती.

2414

NIRRH Bharti 2021

NIRRH Recruitment 2021: राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई येथे ०३ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NIRRH Mumbai Recruitment 2021

NIRRH Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०३

Post Name (पदाचे नाव):

  • वैज्ञानिक सी
  • वैज्ञानिक बी
  • डेटा एंट्री ऑपरेटर

Qualification (शिक्षण) :

  • वैज्ञानिक सी – संशोधन / अध्यापनासह एमबीबीएस पदवी आणि ४ वर्षाचा संशोधन / अध्यापन अनुभव किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठातील पीजी (एमडी / डीएनबी) सह एमबीबीएस आणि 1 वर्ष संशोधन / अध्यापन अनुभव.
  • वैज्ञानिक बी – १ वर्षाचा संशोधन / अध्यापनासह एमबीबीएस पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमडी / डीएनबी
  • डेटा एंट्री ऑपरेटर – १२ वी उत्तीर्ण आणि २ वर्षाचा अनुभव.

Age Limit (वय) :

  • वैज्ञानिक सी – ४० वर्षे.
  • वैज्ञानिक बी – ३५ वर्षे.
  • डेटा एंट्री ऑपरेटर – २८ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • वैज्ञानिक सी – ७२,३२५/-
  • वैज्ञानिक बी – ६८,८७५/-
  • डेटा एंट्री ऑपरेटर – २०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १८ जुलै २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner